https://ift.tt/OEzcyX3 Homework: राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होत नाहीत. त्यामुळे त्यांची शैक्षणिक गुणवत्ता कळत नाही. या पार्श्वभूमीवर तिसरी ते आठवीच्या परीक्षा पुन्हा जुन्या पद्धतीने सुरू करण्याचा विचार आहे. त्यामुळे या परीक्षेतून विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता समजून घेता येईल, अशी माहिती केसरकर यांनी दिली. मात्र, या परीक्षेत अनुत्तीर्ण केले जाणार, की नाही, याबाबत कोणतीही माहिती केसरकर यांनी दिली नाही.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/MrcCpDE
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/MrcCpDE
Post a Comment