दीड रुपयामुळे वकील होण्याचे स्वप्न अपूर्णच; पत्रकार, समाजसुधारक, वक्ते प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयी जाणून घ्या

https://ift.tt/9jKyefP Thackeray details:प्रबोधनकार यांनी आपले प्राथमिक शिक्षण पनवेल येथून पूर्ण केले. पुढे देवास येथे त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. वडिलांची नोकरी गेली आणि पनवेलमध्ये पुढील शिक्षणाची व्यवस्था नसल्याने त्यांचे शिक्षण थांबले. दीड रुपये फी कमी पडल्याने ते मॅट्रिकची परीक्षा देऊ शकले नाहीत. आणि त्याचे वकील होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/qyegmvk

Post a Comment

Previous Post Next Post