https://ift.tt/JdzZAgB Adani Education Details: गौतम अदानी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांना मोठी शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. ते कॉलेज ड्रॉपआऊट आहेत. गुजरातमधील शेठ चिमणलाल नगिनदास शाळेतून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी गुजरात विद्यापीठात बी.कॉमला प्रवेश घेतला. पण व्यवसायात रस असल्याने त्यांनी अवघ्या दोन वर्षांत कॉलेज सोडले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/peitBQC
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/peitBQC
Post a Comment