मराठी जोक -संकटाचा सामना हसतमुखाने करा

https://ift.tt/CIrTPm0

joke

गण्याची बायको माहेराहून परत आली.

गण्या दार उघडतो आणि जोर जोरात हसायला लागतो.

बायको विचारते,

‘असे काय हसताय?’

गण्या म्हणतो,

‘ज्योतिषाने सांगितलेलं आहे की 

संकटांचा समाना हसत हसत करा’



from मनोरंजन https://ift.tt/SaDZPnh

Post a Comment

Previous Post Next Post