https://ift.tt/ryUTg91 Education: आपल्या मुलांनी शिक्षणापासून खेळापर्यंत सगळीकडेच अव्वल राहावं असं प्रत्येक पालकांना वाटतं असतं. पण यासाठी लहानपणापासूनच काही गोष्टींचे वळण त्यांना लागणे महत्वाचे असते. छोट्या छोट्या वाटणाऱ्या अनेक गोष्टींमधून तुम्ही मुलांना चांगल्या सवयी लावू शकता. यामुळे ते शाळेमध्ये गेल्यावर स्वत:ची वेगळी छाप पाडू शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4qhOvoy
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4qhOvoy
Post a Comment