मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांची भरती, मराठी तरुणांना नोकरीची संधी

https://ift.tt/F1Bkw5M Port Trust Recruitment: मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये मेडिको लॅबोरिटी टेक्निशियन, एक्सरे टेक्नशियन आणि टेक्निशियन फार्मासुटिकल सायन्स विभागात अप्रेंटिस पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांना १६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4q1FLNm

Post a Comment

Previous Post Next Post