https://ift.tt/UtF8Vv0 Clerk Recruitment 2022 Notification: एसबीआय अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत अहमदाबाद, बंगलोर, भोपाळ, बंगाल, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, केरळ, लखनौ/दिल्ली, महाराष्ट्र/मुंबई मेट्रो, महाराष्ट्र आणि ईशान्येकडील SBI बँकांमध्ये ५००८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. लखनौ आणि भोपाळनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक रिक्त पदे आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/UmoZ1bW
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/UmoZ1bW
Post a Comment