https://ift.tt/dBM68mX Teacher Coats: मिरा-भाईंदर पालिकेच्या हिंदी, गुजराती, मराठी व उर्दू माध्यमाच्या एकूण ३६ शाळा आहेत. या शाळांची पटसंख्या मागच्या काही वर्षांत घटत असल्याचे दिसले होते. खालावलेला शिक्षणाच्या दर्जा व इतर कारणांमुळे विद्यार्थीसंख्या घटत असल्याचे सांगितले जात होते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षांपासून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/iHMYn8Q
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/iHMYn8Q
Post a Comment