https://ift.tt/3PVY5wp Recruitment: मुंबई पालिकेअंतर्गत ज्युनिअर कन्सल्टंट आणि सिनिअर कन्सल्टंट पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून २३ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा दीड लाख ते २ लाख रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/CoqR1M5
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/CoqR1M5
Post a Comment