Career in HR: एचआर होण्यासाठी काय करायचं? जाणून घ्या सर्वकाही

https://ift.tt/Qz7cYDr to Become HR: कॉलेज सोडल्यानंतर पहिल्या नोकरीमध्ये तुम्हाला अनेक आव्हाने आणि संघर्षांना सामोरे जावे लागते. मग ते मुलाखतीशी संबंधित किंवा कामाशी संबंधित आव्हान असू शकते. एचआर बनावे अशी अनेक तरुणांची इच्छा असते. पण यासाठी काय करावे लागते? कोणते कोर्स असतात? वैगेरे असे अनेक प्रश्न तरुणांना असतात. अशा प्रश्नांची उत्तरे जाणन घेऊया.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/0eKJtAa

Post a Comment

Previous Post Next Post