https://ift.tt/ryA6bgK School: नवी मुंबई महापालिका हद्दीत आणखी दोन शाळा मंजूर झाल्या होत्या, परंतु त्या सुरू झाल्या नव्हत्या. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासोबतच्या बैठकीत आमदार नाईक यांनी हा महत्त्वाचा विषय पुन्हा उपस्थित केला. त्यावर, आयुक्तांनी तातडीने शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याची ग्वाही दिली. त्यामुळे नवी मुंबईत आणखी दोन सीबीएसई शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LrBixFg
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LrBixFg
Post a Comment