FCI Recruitment: भारतीय खाद्य महामंडळात बंपर भरती, येथे पाठवा अर्ज

https://ift.tt/NPqXSzL Recruitment: फूड कॉर्पोरेशन इंडिया अंतर्गत इंजिनीअर, स्टेनोग्राफर आणि असिस्टंट कॅटगरी-III पदाच्या एकूण ५९८३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. याची अर्ज प्रक्रिया ६ सप्टेंबरपासून सुरु झाली असून ५ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/RBGYArW

Post a Comment

Previous Post Next Post