ONGC मध्ये प्रशिक्षणासोबत मिळेल पगार, बारावी ते पदवीधरांनी पाठवा अर्ज

https://ift.tt/qROTGXf Recruitment: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई येथे अकाऊंट एक्झिक्युटिव्ह अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. सदर भरती करिता नोकरी ठिकाण मुंबई आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/fBHJNQD

Post a Comment

Previous Post Next Post