युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पोर्टल करा, SC ची केंद्राला सूचना

https://ift.tt/uLYZp2l Students: एक पारदर्शी यंत्रणा असायला हवी आणि विद्यार्थी आपला अभ्यासक्रम पूर्ण करू शकतील, अशा पर्यायी परदेशी विद्यापीठांचे शुल्क आणि उपलब्ध जागा याबाबत वेब पोर्टलवर पूर्ण तपशील असायला हवा, असे न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. सुनावणीच्या सुरुवातीला केंद्राच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Z5O4Nto

Post a Comment

Previous Post Next Post