Foreign Scholarships:परदेशी शिष्यवृत्ती घेण्यात नागपूर आघाडीवर

https://ift.tt/kpS96RW Scholarships:शासनातर्फे पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पीएचडीसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी ब्रिटिश विद्यापीठांना पसंती दिलेली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या ४४पैकी १७ विद्यार्थी ब्रिटन, १३ विद्यार्थी ऑस्ट्रेलिया तर १२ विद्यार्थी अमेरिकेतील विद्यापीठांत शिक्षण घेतील. पीएचडी अभ्यासक्रमातील १२ विद्यार्थ्यापैकी ९ जण ब्रिटन, २ अमेरिका तर एक नेदरलॅण्ड येथे शिक्षणासाठी जाणार आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/U1L9gsA

Post a Comment

Previous Post Next Post