https://ift.tt/pbHNMKg Admission: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत अकरावी प्रवेशाची ही अंतिम फेरी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तीन नियमित फेऱ्या, दोन विशेष फेऱ्या आणि आता या तिसऱ्या व अंतिम फेरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची संधी देण्यात आली आहे. तीन नियमित व दोन विशेष प्रवेश फेऱ्यांनंतर नाशिक महापालिका क्षेत्रातील ६३ महाविद्यालयांमध्ये सात हजार ७७९ जागा रिक्त होत्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/umGFo7j
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/umGFo7j
Post a Comment