SBI Recruitment: एसबीआय बॅंँकेत मेगाभरती, ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची संधी

https://ift.tt/5ksGP4H Recruitment: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. एसबीआयमध्ये पीओ पदाच्या १ हजार ६७३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/iHtJo4v

Post a Comment

Previous Post Next Post