https://ift.tt/6BLOhjx Cheating Hats:लेगाजपी शहरातील बिकोल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये हा प्रकार समोर आला आहे. परीक्षांमध्ये होणारे कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी मुलांना ॲण्टी चिटींग हॅट्स घालण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच त्यांना स्वतःच्या टोपीची रचना देखील तशाप्रकारे करण्यास सांगितले होते. यानंतर विद्यार्थ्यांनी अतिशय अनोख्या डिझाईनच्या हॅट बनवून आणल्या होत्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/duL8G5q
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/duL8G5q
Post a Comment