'तुमची परीक्षा कालच झाली', परीक्षा केंद्रात गेल्यावर विद्यार्थ्यांना बसला धक्का

https://ift.tt/GI0cOWE Exam: राज्यभरात बीएड सीईटी परीक्षा सुरू आहेत. मात्र, या परीक्षांदरम्यान विविध तांत्रिक अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र परीक्षा आयोजकांच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) महाविद्यालयात बुधवारी सकाळी नऊ ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान बीएड सीईटी परीक्षेचे नियोजन केले होते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/gbKqepj

Post a Comment

Previous Post Next Post