पीएचडीसाठीचा कोर्सवर्क अडचणीचा, नवे नियम ठरताहेत कठीण

https://ift.tt/CAtHSvD for PhD: संपूर्ण अभ्यासक्रम इंग्रजीत असल्याने मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना त्यातील काहीही कळत नसल्याचीही तक्रार पुढे आली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांनी मराठीमध्ये हे अभ्यासक्रम सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली होती. इतर काही विद्यापीठांनी याची सुरुवात केली तर काही विद्यापीठांनी ‘कोर्सवर्क’मध्ये बदल करीत भाषा विषयांमध्ये ते उपलब्ध करून दिले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4OqYBjJ

Post a Comment

Previous Post Next Post