डॉक्टर आणि पेशन्ट जोक - एकच आजार झाला

https://ift.tt/KbUvApz

jokes

पेशंट- डॉक्टर मला एक विचित्र आजार झाला आहे. 

मला एक ऐवजी 2 दिसत आहेत.

डॉक्टर- घाबरू नका. आधी मला सांगा,

 तुम्हा चौघांना एकच आजार आहे का?

 

Edited By - Priya Dixit 

 

 



from मनोरंजन https://ift.tt/QxsaVyf

Post a Comment

Previous Post Next Post