१८ हजार पोलीस भरतीची जाहिरात येत्या आठवड्यात काढतोय, देवेंद्र फडणवीसांची घोषणा

https://ift.tt/nrU620W Recruitment: केंद्र सरकारने १० लाख तरुणांना नोकरी देण्याचा निर्णय घेतला. यातील ७५ हजार तरुणांना आज नियुक्तीपत्र देण्यात आली. महाराष्ट्रातही रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत. खासगी कंपन्यांमध्येही रोजगार निर्माण होत असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. येणाऱ्या एक वर्षात ७५ हजार उपलब्ध करणार असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/rmINEfa

Post a Comment

Previous Post Next Post