https://ift.tt/CVpbD5K Recruitment:‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘पुणे सुपरफास्ट’ या उपक्रमाच्या व्यासपीठावरून चंद्रकांत पाटील बोलत होते. या वेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीवर पाटील यांनी पुण्यातील नामांकित शिक्षणतज्ज्ञांशी संवाद साधला. ‘प्राध्यापक भरतीसंदर्भात राज्य सरकार कोणतेही वेळकाढूपणाचे धोरण राबवत नसून, सर्व महाविद्यालये, विद्यापीठांना गरजेप्रमाणे प्राध्यापक दिले जात आहेत; शिवाय राज्यातील एकही महाविद्यालय प्राचार्यांशिवाय असू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Pzgs6Xm
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Pzgs6Xm
Post a Comment