https://ift.tt/K9kDlLW Admission: प्रवेशप्रक्रियेचा आढावा घेतला असता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून आले. दर वर्षी अकरावीच्या साधारण २० हजारांहून अधिक जागा रिक्त राहतात. यंदा मात्र, ३३ हजार जागा रिक्त राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यार्थ्यांनी यंदा दहावीनंतरचे डिप्लोमा कोर्स, आयटीआय, तंत्रशिक्षण आदींकडे आपला कल वळवल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचे शिक्षण तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/eCtFwck
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/eCtFwck
Post a Comment