Abdul Sattar Education Details: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार कितवी शिकलेयत? जाणून घ्या

https://ift.tt/9wvGijg Sattar Education Details:जन्म १ जानेवारी १९६५ रोजी एका छोट्या गावात झाला. एका लहान आणि गरीब कुटुंबात ते लहानाचे मोठे झाले. अब्दुल सत्तार यांचे वडील मजूर म्हणून काम करत. त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. वेळप्रसंगी अब्दुल सत्तार यांना देखील इतर कामे करुन शिक्षण पूर्ण करावे लागले. मोठा भाऊ अब्दुल गफ्फार यांच्यासोबत मिळून लहान सायकल दुकानाचा व्यवसाय देखील त्यांनी सुरू केला होता. दरम्यान हळुहळू त्यांना आर्थिक स्थैर्य मिळत गेले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ycGFTVb

Post a Comment

Previous Post Next Post