https://ift.tt/Y0ZEzKO in jobs:आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण आणि नोकरीची संधी प्राप्त व्हावी, यासाठी या घटकाला दहा टक्के आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर देशात आर्थिकदृष्ट्या मागासांनादेखील आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात जवळपास ४० याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी सोमवारी (दि. ७) पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने ऐतिहासिक निकाल दिला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/jR8YoTa
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/jR8YoTa
Post a Comment