MHT TET Result: 'टीईटी'त केवळ दोन टक्के भावी शिक्षक उत्तीर्ण, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर

https://ift.tt/lXVmGS0 TET Result:शिक्षक पदासाठी टीईटी बंधनकारक केल्याने या परीक्षेला राज्यभरातून लाखो विद्यार्थी बसतात. करोनामुळे २०१९पासून ही परीक्षा झाली नव्हती. अखेर करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर, २१ नोव्हेंबर २०२१ रोजी राज्य परीक्षा परिषद, पुणेच्या वतीने टीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल आता जाहीर झाला असून, राज्यभरात केवळ साडेतीन टक्के विद्यार्थीच उत्तीर्ण झाले आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/6hRikFM

Post a Comment

Previous Post Next Post