PET Exam: क्लिष्ट प्रश्नांमुळे 'पेट'ने फोडला घाम

https://ift.tt/FBTzLDd Exam:विद्यापीठाची पेट परीक्षा पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील एकूण ३३ परीक्षा केंद्रावर रविवारी पेट परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत १०० प्रश्न विचारण्यात आले.या परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिका केवळ इंग्रजीत असल्याने, काही विद्यार्थ्यांना क्लिष्ट प्रश्न समजताना अडचण झाली, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/gw7FVnX

Post a Comment

Previous Post Next Post