मंदीच्या काळातही तुमची नोकरी राहील सुरक्षित, फक्त 'या' गोष्टी ठेवा लक्षात

https://ift.tt/zjdSmnI जागतिक मंदीचा कालावधी हा कमी असेल आणि त्याचा परिणाम कमी असेल असे जगातील आणि भारतातील सीईओंचे मत आहे. पण भविष्यात येणाऱ्या संकटांबद्दल आत्ताच काहीही सांगता येत नाही आणि त्यासाठी आपण आधीच तयारी केलेली बरी. या लेखाद्वारे काही खास टिप्स जाणून घेऊया, ज्याचा वापर करून तुम्ही जागतिक मंदीच्या परिस्थितीतही तुमची नोकरी टिकवून ठेवू शकाल.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/nfyTDQC

Post a Comment

Previous Post Next Post