NEET Merit List Tampered: होतकरु विद्यार्थ्यांना डावलून अधिकाऱ्यांनी स्वत:च्या मुलांना दिला प्रवेश

https://ift.tt/gY1FDOR Admission 2022: आयुर्वेद संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक हेराफेरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाकडे पाहता आयुर्वेद संचालनालयाचे अधिकारी जाणूनबुजून या फसवणुकीवर कोणतीही कारवाई करत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. संचालनालयाचे जबाबदार अधिकाऱ्याशी संपर्क साधला नसल्याचेही सांगण्यात आले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/5IQOCpE

Post a Comment

Previous Post Next Post