https://ift.tt/RWKclNH Recruitment: डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने प्रशासन आणि सहयोगी (A&A) संवर्गाच्या १,०६१ रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आणि स्वारस्य असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. ७ डिसेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/dZb0EMo
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/dZb0EMo
Post a Comment