सिंगापूरमध्ये भारतीयांच्या नोकऱ्या संकटात, टेक कंपन्यांमध्ये कपातीला सुरुवात

https://ift.tt/kvtNdXl सिंगापूर मनुष्यबळ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील १ लाख ७७ हजार शंभर जण हे रोजगार पासधारक आहेत. यापैकी एक चतुर्थांश किंवा म्हणाल तर सुमारे ४५ हजार भारतातील कर्मचारी आहेत. रोजगार पासधारक उच्च पात्र परदेशी व्यावसायिक आहेत. ज्यांना देशात काम करण्याची संधी दिली जाते. या लोकांना दरमहा किमान $३,७०० कमवावे लागतात.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/y4ua9jw

Post a Comment

Previous Post Next Post