विद्ये साठी शाळेत

https://ift.tt/lxsIahj

joke

मास्तर  - बंडू तू शाळेत कशासाठी येतोस...?

बंडू - विद्येसाठी...

मास्तर  - मग तू आज वर्गात झोपला का होतास?

बंडू -  आज विद्या आली नाही ना...!

मास्तरांनी कान पकडून वर्गा बाहेर केलं!


Edited By- Priya Dixit 



from मनोरंजन https://ift.tt/MihCt75

Post a Comment

Previous Post Next Post