आता पाठ्यपुस्तकांसोबत वह्याही मोफत मिळणार, शालेय शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

https://ift.tt/0EovHxK TextBook:राज्य प्रगतिपथावर असताना चांगले उद्योग उभारण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. ते कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचे कार्य अनेक शिक्षणसंस्था करीत आहेत. वारकरी संप्रदायाची परंपरा आपल्या महाराष्ट्राचे वैभव आहे. त्यामुळे आधुनिक शिक्षणासोबतच भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी आवश्यक ते बदल शिक्षण क्षेत्रात करण्यात येतील. शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे शालेय शिक्षणमंत्री म्हणाले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/eQyok0G

Post a Comment

Previous Post Next Post