Facebook lay off: ट्विटरनंतर आता फेसबुकमध्ये कर्मचाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार

https://ift.tt/z15MGlk lay off:फेसबुकमध्ये प्रथमच कपात केली जाणार आहे. अनेक वर्षांपासून या कंपनीने विक्रमी वाढ नोंदवली आणि गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला. यामुळेच वॉल स्ट्रीटचा तो फेव्हरेट राहिला.पण यावर्षी कंपनीचे तिमाही अहवाल चांगले आले नाहीत. फेसबुक देखील आक्रमकपणे आपल्या Metaverse उत्पादनांची जाहिरात करत आहे. त्यामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम झाला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/mWwEsRe

Post a Comment

Previous Post Next Post