सिंधुताईंची अपूर्ण इच्छा आता तरी पूर्ण होणार का? शिक्षणविभागाकडे होतेय मागणी

https://ifttt.com/images/no_image_card.pngसिंधुताईंच्या आठवणी आजही प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. त्यांचे समाजकार्य, ममता कधीही न विसरण्यासारखी आहे. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांचे पुस्तक कर्नाटकातील दहावीच्या अभ्यासक्रमात आहे. महाराष्ट्र सरकारने मात्र त्यांच्या कार्याची दखल घेतली घेतली नाही अशी खंत त्यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखविली होती. आता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षणविभागाने यावर निर्णय घ्यावा अशी इच्छा व्यक्त होत आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/cECDHor

Post a Comment

Previous Post Next Post