साडेतीन लाख विद्यार्थी गेले कुठे? विद्यापीठाला मिळेना माहिती

https://ift.tt/ce3z2Vg साडेतीन लाखांपैकी केवळ बाराशे विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांना पुन्हा प्रवेश घेतला आहे. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडलेल्यांना दूरस्थ पद्धतीने शिक्षण घेण्याची संधी मुक्त विद्यापीठामार्फत उपलब्ध करून दिली जाते. पारंपरिक विद्यापीठांच्या तुलनेत शिक्षणक्रम पूर्ण करण्यासाठी जवळपास दुप्पट कालावधी या विद्यार्थ्यांना मिळतो. पारंपरिक विद्यापीठांमध्ये राबविला जाणारा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुक्त विद्यापीठामार्फत सात वर्षांचा कालावधी दिला जातो.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/plQds1P

Post a Comment

Previous Post Next Post