केंद्रीय विद्यालयांमध्ये ४,०१४ विविध पदांची भरती, 'येथे पाठवा अर्ज

https://ift.tt/grS1JPk Recruitment 2022: केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा (LDCE) २०२२ द्वारे विविध विषयांसाठी प्राचार्य, उप-प्राचार्य, विभाग अधिकारी, वित्त अधिकारी, टीजीटी आणि पीजीटी आणि मुख्याध्यापक या पदांची भरती केली जाणार आहे. या रिक्त पदासाठी अर्ज मागविण्यात येत असून १६ नोव्हेंबर ही अर्जाची शेवटची तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/u7AxkBR

Post a Comment

Previous Post Next Post