शाळा बंदच्या निर्णयावर आंदोलन करुन उपयोग नाही, आता जिल्हा परिषदेनेच शोधला नवा पर्याय

https://ift.tt/e8QvZB7 Closed:पुणे जिल्ह्यात अनेक दुर्गम भाग आहेत. त्या ठिकाणी कमी लोकसंख्येची गावे, वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वीसपेक्षा कमीच असल्याचे दिसून आले आहे. अशा शाळा बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे. जिल्ह्यात २९६४ शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या वर्गांमध्ये साठपेक्षा कमी विद्यार्थी आहेत. त्यांना शिकविण्याची जबाबदारी अवघ्या दोन शिक्षकांवर देण्यात आली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LgIQOu6

Post a Comment

Previous Post Next Post