https://ift.tt/BbOFi2z Survey:प्रत्यक्ष शिकवणाऱ्या शिक्षकांकडून या संदर्भाने वास्तववादी माहिती मिळवण्यासाठी प्रश्नावली तयार केलेली आहे. पाठ्यपुस्तकातील वह्यांची पाने समाविष्ट करण्याबाबत शिक्षकांची मते जाणून घेण्यासाठी बालभारतीतर्फे असे सर्वेक्षण करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या शिक्षकांनी ही प्रश्नावली भरावी, असे आवाहन बालभारतीने केले आहे. या सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी https://ift.tt/Ihbv5CO ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/5rXFY4u
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/5rXFY4u
Post a Comment