Scholarship Result: पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

https://ift.tt/uGC6cpx 8th scholarship Result: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आली होती.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ND3kdMA

Post a Comment

Previous Post Next Post