अखेर ज्याची भीती होती तेच घडलं! ‘मेटा’मध्ये ११ हजार कर्मचाऱ्यांना नारळ!

https://ift.tt/Oqx8Um9 Layoff:‘मेटा’ने ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करीत असल्याची घोषणा बुधवारी केली. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी नोकरकपात आहे. ‘मेटा’मधील कर्मचाऱ्यांची सप्टेंबरअखेरपर्यंतची संख्या ८७ हजार होती. सर्व तंत्रज्ञान कंपन्या नोकरकपात करीत असताना ‘मेटा’नेही तोच पर्याय स्वीकारला आहे. नोकरकपातीचा अर्थ काय आहे हे लवकरच कर्मचाऱ्यांना मेलद्वारे कळविले जाईल’, असे सांगण्यात आले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Xv93oae

Post a Comment

Previous Post Next Post