https://ift.tt/emAvgZC on College Fee Hike: शुल्क परत करण्याचे नियम न पाळल्यास आता महाविद्यालयांची मान्यता रद्द होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) सचिव प्रा. रजनीश जैन यांनी मंगळवारी संध्याकाळी उशिरा सर्व राज्ये, विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. २ ऑगस्ट रोजी शुल्क परताव्यासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Np7i4Wz
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Np7i4Wz
Post a Comment