https://ift.tt/PMdZmDl recruitment 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार सहाय्यक जलतज्ज्ञ, कनिष्ठ टाइम स्केल, असिस्टंट केमिस्ट आणि इतरांच्या एकूण १६० पदांच्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जासाठी, उमेदवार यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in ला भेट देऊ शकतात. १ डिसेंबर २०२२ निश्चित करण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/eDKHa2q
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/eDKHa2q
Post a Comment