संशोधन केंद्रांत अनियमितता! बहुतांश ठिकाणे 'कमाई'चे केंद्रे, संशोधनावरही होतोय गंभीर परिणाम

https://ifttt.com/images/no_image_card.pngअतिरिक्त पैसे आकारणे, गरजेपेक्षा अधिक सहयोगी मार्गदर्शकांचा भरणा करणे, अपेक्षित संख्येपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पीएचडी प्रवेश देणे आणि विद्यापीठाला वर्षानुवर्षे विद्यापीठाचा हिस्सा आणि नोंदणी रक्कम न देणे, असे प्रकार संशोधन केंद्रांमध्ये सुरू आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/WN9uTAn

Post a Comment

Previous Post Next Post