'त्या' शाळांविरोधात गुन्हे दाखल करा

https://ift.tt/8UHegjW Certificate School: बोगस प्रमाणपत्राच्या आधारे सीबीएसई शाळा सुरू केल्याचे प्रकरण उघडकीस आले असताना त्यापाठोपाठ आता जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पितळ उघडे पडले आहे. सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांसह खासगी इंग्रजी माध्यमांच्या किती शाळा सुरू आहेत, याची माहिती शाळांनी शिक्षण विभागांना देणे अपेक्षित आहे. मात्र, त्याची माहिती बहुतांश शाळांनी जिल्हा परिषदेला दिली नसल्याचे उघड झाले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ShP3tW1

Post a Comment

Previous Post Next Post