https://ift.tt/nGybRJp Recruitment: अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजार १८६ पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून ही भरती प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश शिंदे यांनी बैठकीत दिले. राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मध्यंतरी आझाद मैदानावर आंदोलन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या पार्श्वभूमीवर ‘वर्षा’वर बैठक झाली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/gTAP7RG
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/gTAP7RG
Post a Comment