https://ift.tt/ZR1xkBj Schools: महापालिकेच्या शाळांमध्ये गुणवत्ता वृद्धी उपक्रम राबविण्यात येत आहे. निपुण भारत योजनेअंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत सरकारकडून निर्देश देण्यात आले आहेत. मुलांमध्ये इयत्तेनुसार वाचन व लेखन क्षमता नसल्याचे शाळा भेटीतून दिसून येत आहे. त्यानुसार, निपुण भारत अभियानाला पूरक कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JrbYzcu
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JrbYzcu
Post a Comment