https://ift.tt/KZvrY30
दामू काका : अग माझं ऐकून तरी घे …
from मनोरंजन https://ift.tt/SR8A7V0
मला अशी लाटण्याने मारू नको…
कॉय झालंय ते तर सांग..
सुमा काकू : मी मुक्त स्त्री आहे आणि फसवणाऱ्या नवऱ्याचं
वर्तन गप्प राहून अजिबात सहन करणार नाही.
दामू काका : अगं पण माझा गुन्हा काय ते तर सांग.
सुमाकाकू : तुमची सगळी थेरं कळतात मला.
तुम्हाला इंग्लिश बोलणाऱ्या नटवीचे डोहाळे लागलेत
हे काय कळतं नाही होय मला?
दामू काका : अगं पण…
सुमाकाकू : मग काय तर. त्यादिवशी तुम्हाला उशीर झाला
म्हणून तुमच्या मोबाईलवर फोन लावला…
तर कोणी सटवीनेच उचलला फोन आणि
यॅयॅयॅयॅ करून इंग्लिशमध्ये म्हणाली..
‘पर्सन यू आर कॉलिंग इज करंटली बिझी!!???’
Edited by - Priya Dixit
from मनोरंजन https://ift.tt/SR8A7V0
Post a Comment