पंतप्रधान मोदींशी चर्चा करण्याची संधी, सहभागी होण्याची शेवटची तारीख वाढवली

https://ift.tt/n62tTJ5 Pe Charcha 2023: भारत सरकारने परिक्षा पे चर्चा साठी नोंदणीची तारीख वाढवली आहे. नवीन तारखेनुसार आता विद्यार्थी २७ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. यापूर्वी सर्वांना ३० डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज केला नसेल त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/5y6BV3h

Post a Comment

Previous Post Next Post